Loading...

1067 रुपयात घ्या ब्रॅन्डेड AC, फ्लि‍पकार्टने दि‍ली आहे ही ऑफर

उन्हाळ्यात जर तुम्ही एसी, फ्रीज, टीव्ही किंवा कुलर घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक

Divya Marathi May 07, 2018, 10:32 IST

नवी दिल्ली- उन्हाळ्यात जर तुम्ही एसी, फ्रीज, टीव्ही किंवा कुलर घेण्याचे प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर एक शानदार ऑफर आहे. कारण बिलियन या ब्रॅन्डची सीरिज बाजारात दाखल झाली आहे. या सीरिजवर तुम्हाला चांगली सूटही मिळत आहे. फ्लिटकार्ट तुम्हाला 48 टक्के सुट देत आहे. त्यामुळे आज तुमच्या शॉपिंग करण्याची चांगलीच संधी आहे. या शॉपिंगवर तु्म्ही हजारो रुपयांची बचतही करु शकता. तुम्ही अॅक्सिस बँकेच्या कार्डाद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5 टक्के अतिरिक्त सुट मिळेल.

 


ई-कॉमर्स कंपन्यांच्या या सेलचा आणखी एक फायदा आहे की यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही घरबसल्या किंवा ऑफिसमधूनही सामान ऑर्डर करु शकता. 

 

 

पुढे वाचा: आम्ही तुम्हाला सांगत आहोत कोणत्या वस्तूवर किती सूट 


Loading...

Recommended


Loading...