Loading...

169 रुपयात मिळत आहे 499 चे टी-शर्ट, घरबसल्या खरेदीची संधी

उन्हाळ्यात टी-शर्ट परिधान करणे ही एक आरामदायक बाब आहे. त्यामुळेच बाजारात याला या काळात मागणीही जरा जास्तच अस

Divya Marathi May 12, 2018, 12:40 IST

नवी दिल्ली- उन्हाळ्यात टी-शर्ट परिधान करणे ही एक आरामदायक बाब आहे. त्यामुळेच बाजारात याला या काळात मागणीही जरा जास्तच असते. हे पाहूनच ई-कॉमर्स कंपन्यांनी टी-शर्टवर या काळात खास ऑफर दिली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंगीत आणि डिझाईन असणारे टी-शर्ट ऑर्डर करु शकता. खास बाब ही आहे की या टी-शर्टवर 80 टक्के सूट मिळत आहे. 

 

 

याशिवाय ऑनलाइन साइट्सवर शॉपिंग करण्याचा आणखी एक फायदा आहे. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही घरबसल्या किंवा तुमच्या कार्यालयातुन ऑर्डर करु शकता. 

 

 

पुढे वाचा: कोणत्या आयटमवर किती सूट


Loading...

Recommended


Loading...