Loading...

7 दिवसात स्वस्त झाले हे 4 स्मार्टफोन, 10,000 रुपयांपर्यत कमी झाली किंमत

मागील सात दिवसात श्याओमी आणि सोनीने आपल्या 4 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. यात xiaomi mix 2 ते सोन

Divya Marathi May 20, 2018, 00:06 IST

गॅजेट डेस्क- मागील सात दिवसात श्याओमी आणि सोनीने आपल्या 4 स्मार्टफोनच्या किंमती कमी केल्या आहेत. यात xiaomi mix 2 ते सोनी प्रीमियम फोनचा समावेश आहे. श्याओमी आपल्या फोनच्या किंमती शक्यतो कमी करत नाही. Note 4 नंतर त्यांचा लोकप्रिय फोन xiaomi mix 2 ची किंमत कमी झाली आहे.

 

 

चला जाणून घेऊ या स्वस्त झालेल्या या फोनविषयी...

 

xiaomi mix 2
हा फोन 2017 च्या ऑक्टोबर महिन्यात लॉन्च झाला. हा श्याओमीचा एक लोकप्रिय फोन आहे. या फोनला 35,999 रुपयात लॉन्च करण्यात आले होते. आता त्याची किंमत 29,999 रुपये झाली आहे. या फोनला तु्म्ही mi.com आणि mi Home वरुन खरेदी करु शकता.

 

खास फीचर्स-

>डिस्प्ले- 5.99-inch full HD+ LCD
>रॅम- 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज 
>कॅमेरा- 12MP रियर आणि 5MP फ्रंट
>बॅटरी- 3400mAh

 

पुढील स्लाईडवर आणखी काही फोन्सविषयी माहिती
 


Loading...

Recommended


Loading...