Loading...

मोबाइलमधील सर्व हिस्ट्री डिलिट केली, येथून पुन्हा मिळवता येतो पूर्ण डाटा

अंड्राईड स्‍मार्टफोन युझर इंटरनेट सर्चिंगसाठी गुगल क्रोमचा वापर करतात. गुगल क्रोमवर जे काही सर्च केले ते सर्व हिस्‍ट्रीम

Divya Marathi Jul 30, 2018, 15:56 IST

गॅजेट डेस्‍क - अंड्राईड स्‍मार्टफोन युझर इंटरनेट सर्चिंगसाठी गुगल क्रोमचा वापर करतात. गुगल क्रोमवर जे काही सर्च केले ते सर्व हिस्‍ट्रीमध्‍ये सेव्‍ह होते. क्रोमच्‍या सेटिंगमध्‍ये जाऊन सर्व हिस्‍ट्री डिलिटही करता येते. मात्र युझरने जे काही सर्च केले तो सर्व डाटा कायमचा डिलिट होतो, असा तुमचा समज असेल तर तुम्‍ही चुकीचे आहात. कारण तुम्‍ही जरी हिस्‍ट्रीमध्‍ये जाऊन हा सर्व डाटा डिलिट केला तरीदेखील हा डाटा गुगलकडे सेव्‍ह झालेला असतो. त्‍यामुळे तुमचा स्‍मार्टफोन दुस-याच्‍या हातात गेला तर तो सहजतेने तुम्ही क्लिअर केलेल्‍या हिस्‍ट्रीचा डाटा सहजतेने मिळवू शकतो.


पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या...कुठे सेव्‍ह असतो डाटा...


Loading...

Recommended


Loading...