Loading...

Sanju बाबाला आहे कारची आवड, कलेक्शनमध्ये फरारी 599 GTB, Rolls-Royce

बॉलीवूड अभिनेते संजय दत्त उर्फ संजू बाबा यांची बायोपि‍क फि‍ल्‍म \'Sanju\' रीलि‍ज झाली आहे. संजय दत्‍त हे कार आ

Divya Marathi Jun 29, 2018, 16:28 IST

नवी दिल्ली- बॉलीवूड अभिनेते संजय दत्त उर्फ संजू बाबा यांची बायोपि‍क फि‍ल्‍म 'Sanju' रीलि‍ज झाली आहे. संजय दत्‍त हे कार आणि बाईकचे शौकीन आहेत. त्याच्याकडे फरारी 599, ऑडी R8 आणि Rolls-Royce सारख्या लक्झरी कार आहेत. त्याच्याकडे हार्ली डेविडसन बाइक ही आहे. याशिवाय त्याने पत्नी मान्यताला 3 कोटी रुपयांची एक रोल्‍स रॉयस कार गिफ्ट दिली आहे. आम्ही तुम्हाला त्याच्या कारच्या कलेक्शनविषयी माहिती देत आहोत. 

 

 

रॉल्‍स रॉयस
केवळ संजय दत्तच नाही तर त्याची पत्नी मान्यताही कारची शौकीन आहे. संजयने मान्यताला 3 कोटी रुपयांची एक रोल्‍स रॉयस कार गिफ्ट दिली आहे. त्याने R8 च्या जागी या कार घेतल्या. त्यांची किंमत 5 कोटी रुपये आहे. 

 

 

पुढे वाचा...
 

 


Loading...

Recommended


Loading...