Loading...

15 PHOTOS मध्ये बघा ग्लॅमरस शैनिनाचा सेन्शुअस अंदाज, मॅग्झिनसाठी केले फोटोशुट

ब्लॅक, ट्रान्सपरंट आणि कलरफुल आऊटफिटमध्ये केलेले हे फोटोशुट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या या फोटोशुटचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Divya Marathi Nov 27, 2016, 15:38 IST
सुपर मॉडेल शैनिना शायकच्या ग्लॅमरस फोटोशुटचे काही हटके फोटो प्रसिद्ध झाले आहेत. 'InStyle' या मॅगझिनसाठी तिने हे हॉट फोटोशुट केले होते. ब्लॅक, ट्रान्सपरंट आणि कलरफुल आऊटफिटमध्ये केलेले हे फोटोशुट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या या फोटोशुटचे काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.   शाहरुखसोबत केले आहे फोटोशुट
शैनिना प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ब्रांड आणि मॅगझिनसाठी फोटोशुट करत आली आहे. तिने 2015 मध्ये शाहरुख खानसोबत 'Vogue' मॅगझिनसाठी फोटोशुट केले होते. अनेक फेमस फॅशन शोजमध्ये तिने रॅम्पवॉकही केले आहे.   पुढील स्लाईडवर बघा, ग्लॅमरस शैनिना शायकचा सेन्शुअस फोटोशुट....

Loading...

Recommended


Loading...