Loading...

हे 6 हिट चित्रपट धुडकावल्याचा सलमानला आजही पश्चाताप, शाहरुख-आमिर यांनी केले कॅश

त्याने धुडकावलेले काही चित्रपट शाहरुख आणि आमिर यांनी केले. त्यांनी या चित्रपटांमध्ये जीव ओतला. हे चित्रपट ब्लॉकबस्टर हिट करुन दाखवले. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही सलमानने रिजेक्ट केलेल्या अशा सहा चित्रपटांची माहिती देणार आहोत.

Divya Marathi Dec 25, 2016, 16:06 IST
मुंबई- बॉलिवूड अॅक्टर सलमान खान याने करिअरमध्ये अनेक हिट ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण ऐकून आश्चर्य वाटेल, की सलमानने अनेक हिट चित्रपट धुडकावले देखील आहेत. त्याच्या काहीच फॅन्सला माहिती नसेल, की त्याने धुडकावलेले काही चित्रपट शाहरुख आणि आमिर यांनी केले. त्यांनी या चित्रपटांमध्ये जीव ओतला. हे चित्रपट ब्लॉकबस्टर हिट करुन दाखवले. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही सलमानने रिजेक्ट केलेल्या अशा सहा चित्रपटांची माहिती देणार आहोत.   फिल्म - दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे
रिलीज डेट - 19 ऑक्टोबर 1995
स्टारकास्ट - शाहरुख खान, काजोल, अनुपम खेर, अमरीश पुरी, फरीदा जलाल, मंदिरा बेदी.   यशराज बॅनरने 1995 मध्ये आणलेला ‘दिलवाले दुल्हनिया…’ यात राज मल्होत्रा याचा रोल आधी सलमानला ऑफर करण्यात आला होता. पण काही कारणांनी त्याने हा रोल करण्यास नकार दिला. त्यानंतर शाहरुखला हा रोल ऑफर करण्यात आला. हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. विशेष म्हणजे सैफ अली खानलासुदधा हा रोल ऑफर करण्यात आला होता.   पुढील स्लाईडवर वाचा... अशाच सहा चित्रपटांची नावे... सलमानने धुडकावले आहेत हे सहा चित्रपट...

Loading...

Recommended


Loading...