Loading...

हा आहे ऐश्वर्या-अभिषेकचा आलिशान दुबई व्हिला, बघा INSIDE PHOTOS

स्विमिंग पूल, होम थिएटर, लॅव्हिश बेडरुम, स्पेसियस वॉशरुम, पूल टेबल, गोल्फ एरियासह अनेक सुविधा या व्हिलामध्ये आहेत.

Divya Marathi Oct 14, 2016, 08:33 IST
एंटरटेन्मेंट डेस्क: ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनच्या दुबईत स्थित व्हिलाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. दुबईच्या पॉश प्रॉपर्टी जुमोराह गोल्फ एस्टेटमध्ये अभिषेक आणि ऐश्वर्याचा व्हिला आहे. Sancturay Falls परिसरात स्थित या व्हिलाला Shaikh Holdingsने डेव्हलप आणि Greg Normanने डिझाइन केले आहे. रिसॉर्ट होम स्टाइलमध्ये बनलेल्या या बंगल्याचे इंटीरिअर पाहताच डोळे दिपतात. स्विमिंग पूल, होम थिएटर, लॅव्हिश बेडरुम, स्पेसियस वॉशरुम, पूल टेबल, गोल्फ एरियासह अनेक सुविधा या व्हिलामध्ये आहेत.   पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, दुबईत स्थित ऐश्वर्या-अभिषेकच्या या व्हिल्याचे Inside Photos...   (Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणिFacebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Loading...

Recommended


Loading...