Loading...

श्रिया सरन करणार 'बाहुबली'चा सिक्वेल

दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचा \'बाहुबली : बिगिनिंग\' 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता.

Divya Marathi Mar 17, 2016, 16:59 IST
दिग्दर्शक एस. एस. राजामौलीचा 'बाहुबली : बिगिनिंग' 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता. आता त्याच्या सिक्वेलची शूटिंग सुरू झाली आहे. पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये ती रिलीज करण्यात येणार आहे. श्रिया सरनला या चित्रपट घेतले जाणार असल्याचे आता वृत्त आहे. भल्लाल देवच्या पत्नीची भूमिका ती करण्याची शक्यता आहे. भल्लालचा निगेटिव्ह रोल राणा दग्गुबाती साकारत असून दलेर मेहंदीने यात गाणे गायले आहे.   

Loading...

Recommended


Loading...