Loading...

एकतासोबत पुन्हा झाले फॅशन ब्लंडर, इव्हेंटवर एवढा रिव्हिलिंग ड्रेस घालून गेली

एकता कपूर एका इव्हेंटसाठी कोलकत्याला गेली होती. यावेळी तिने ब्लॅक कलरचे आऊटफिट घातले होते.

Divya Marathi Sep 10, 2016, 10:56 IST
कोलकाता (पश्चिम बंगाल)- एकता कपूर एका इव्हेंटसाठी कोलकत्याला गेली होती. यावेळी तिने ब्लॅक कलरचे आऊटफिट घातले होते. पण या ड्र्रेसमध्ये तिला Embarrassing मोमेंट्सचा सामना करावा लागला. एकताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात ड्रेसने तिला दिलेला धोका दिसून येतो. हे फोटो संपूर्ण जसेच्या तसे दाखवणे शक्य नाहीत. त्यामुळे त्यातील काही भाग आम्ही ब्लर केले आहेत.   पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, असा रिव्हिलिंग ड्रेस घालून इव्हेंटमध्ये आली होती एकता....

Loading...

Recommended


Loading...