Loading...

सलमान खानच्या EX-वहिनीवर आली आहे अनेकदा लाजिरवाणे होण्याची वेळ, अशी झाली फजिती

अभिनेता सलमान खानची वहिनी, अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा खानने नुकतीच वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत.

Divya Marathi Oct 25, 2017, 15:06 IST

अभिनेता सलमान खानची वहिनी, अरबाज खानची पत्नी मलायका अरोरा खानने नुकतीच वयाची 44 वर्षे पूर्ण केली आहेत. वयाची चाळिशी ओलांडल्यानंतरसुद्धा मलायकाचा चार्म मुळीच कमी झालेला नाही. एका मुलाची आई असलेल्या मलायकाची गणना बॉलिवूडच्या हॉट अभिनेत्रींमध्ये केली जाते. आयटम गर्ल म्हणून ती प्रसिद्ध आहे. सार्वजनिक ठिकाणी नेहमीच ती ग्लॅमरस लूकमध्ये दिसत असते. वेस्टर्न लूकला तिची विशेष पसंती दिसते. मात्र काही वेळा वेस्टर्न लूकचे कपडे परिधान केल्यामुळे तिची फजितीसुद्धा झाली आहे. तोकड्या कपड्यांमुळे मलायकावर लाजिरवाणे होण्याची वेळ आली आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या तिच्या छायाचित्रांवरुन हे स्पष्ट दिसून येते. डीप नेकच्या ड्रेसेसमुळे तिचे अनेकदा वार्डरोब मालफंक्शन झाले आहे.
विश्वास बसत नसेल, तर पुढील स्लाईड्समध्ये तुम्हीच बघा मलायकाचे Oops Moments... 

Loading...

Recommended


Loading...