Loading...

B'day : फ्रिडाच्या या म्युझिक व्हिडीओने उडवून दिली होती खळबळ, दिले Intimate Scene

फ्रिडाचा हा व्हिडिओ यू-ट्यूबवर लाखों नेटिजन्संनी पाहिला. मोठ्या प्रमाणावर सोशल साईट्सवर तो व्हायरलही झाला होता.

Divya Marathi Oct 18, 2017, 10:51 IST
अ‍ॅक्ट्रेस आणि हॉट मॉडेल फ्रीडा पिंटो हिचा आज (18 ऑक्टोबर) वाढदिवस आहे. फ्रिडाने तिच्या लूकने अनेक चाह्त्यांना घायाळ केले आहे. तिचे अनेक बोल्ड फोटोही पाहायला मिळत असतात. पण काही वर्षांपूर्वी फ्रिडाने एका म्युझिक व्हिडीओद्वारे खळबळ उडवून दिली होती. गायक ब्रुनो मार्स याच्या म्युझिक व्हिडीओमध्ये फ्रिडा स्ट्रीप करताना दिसली होती. तसेच या म्युझिक व्हिडीओमध्ये ती ब्रुनो मार्सबरोबर इंटिमेट होतानाही दिसली होती. Bruno Mars Gorilla Official नावाच्या या व्हिडीमध्ये तिने एक पोल स्ट्रिपर डान्सरप्रमाणे उत्तेजक पोझ दिल्या आहेत. ब्रुनोसोबत तिने किसिंगसह अनेक उत्तेजक सीन्सही शूट केले आहे. फ्रिडाचा हा व्हिडिओ यू-ट्यूबवर लाखों नेटिजन्संनी पाहिला. मोठ्या प्रमाणावर सोशल साईट्सवर तो व्हायरलही झाला होता. फ्रिडाचा या व्हिडीओमधील बोल्ड अंदाज या पॅकेजद्वारे आपण पाहणार आहोत. 
फ्रिडाचे म्युझिक अल्बममधील फोटोज पाहण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर... 
(फोटो - यू ट्यूब व्हिडीओतून साभार)

Loading...

Recommended


Loading...