Loading...

सेलेब्सना आवडतात ट्यूब टॉप, 20 PHOTOS मध्ये पाहा व्हायरल झालेले विवध Look

अॅक्ट्रेस, मॉडेल, रियलिटी स्टार्ससह इतर अनेक सेलिब्रिटींना ट्यूब टॉप परिधान करायला प्रचंड आवडत असते.

Divya Marathi Oct 31, 2017, 15:37 IST
अॅक्ट्रेस, मॉडेल, रियलिटी स्टार्ससह इतर अनेक सेलिब्रिटींना ट्यूब टॉप परिधान करायला प्रचंड आवडत असते. सेलेब्सच्या याच स्टाइलचे फोटोज सोशल साइट्वर चांगलेच व्हायरल होत आहेत. रियालिटी स्टार किम कार्दिशियन, काइली जेनर, माइली सायरस, केंडल जेनर, गिगी हॅदीद, कॅमरुन डाएज, बेला थ्रोनसह अनेक सेलिब्रिटींनी ट्यूब टॉप परिधान केल्याचे आपण पाहू शकतो. सेलेब्सचे याच ड्रेसमधील लूक आम्ही आज तुम्हाला दाखवणार आहोत.   पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, PHOTOS

Loading...

Recommended


Loading...