Loading...

या 28 फिल्ममध्ये आहेत खरेखुरे सेक्स सीन, को-अॅक्टरसोबत Intimate झाले अॅक्टर्स

सिनेमामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असतेच असे नाही. सिनेमांमधील फायटिंग सीन्स असो कलाकारांचे अश्रू गाळणे असो, किंवा

Divya Marathi Mar 04, 2018, 00:01 IST
लाइ विद मी (कॅनेडिअन ड्रामा)

एन्टरटेन्मेंट डेस्क - सिनेमामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट ही खरी असतेच असे नाही. सिनेमांमधील फायटिंग सीन्स असो कलाकारांचे अश्रू गाळणे असो, किंवा रोमान्स असो, अनेकदा कॅमेरा, इफेक्ट्स आणि मेकअपच्या कमालीमुळे हे सीन्स घडवले जातात. मात्र अभिनय खरा वाटावा यासाठी कलाकार कधीकधी अनेक गोष्टी इफेक्टसच्या मदतीने नव्हे तर प्रत्यक्षात करत असतात. आता हेच बघा ना, सिनेमात घडणारे दृश्य खरे वाटावे, यासाठी निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार बराच खटाटोप करत असतात. हाच खटाटोप काही सिनेमांमध्ये सेक्स सीनच्या बाबतीतही करण्यात आला आहे. काही सिनेमांमध्ये पॉर्न सिनेमांसारखे शूटिंग करण्यात आल्याचे समोर आले आहे. म्हणजेच कलाकारांनी आपल्या को-अॅक्टरसोबत खराखुरा सेक्स सीन शूट केलाय. कोणते आहेत, हे सिनेमे त्यावर टाकुयात एक नजर....

 

लाइ विद मी (कॅनेडिअन ड्रामा)
रिलीज डेटः 11 नोव्हेंबर 2005 

तमारा बर्गेरच्या कादंबरीवर आधारित या सिनेमाची कथा एका सामान्य स्त्री-पुरुषाभोवती गुंफण्यात आली आहे. हे दोघेही टोरंटोमध्ये एका इंन्टेन्स अफेअरदरम्यान इंटीमेट होतात. सिनेमातील अनेक सीन ग्राफिक्सने तयार करण्यात आले, तर काही रिअलसुद्धा आहेत.


पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अशाच आणखी 27 सिनेमांविषयी..


Loading...

Recommended


Loading...