Loading...

कुणी 2 तर कुणी कमावले 20 हजार, हे आहेत हॉलिवूडमधील सर्वात कमी कमाई करणारे सिनेमे

'जायजिक्स रोड' या सिनेमाने ओव्हरऑल फक्त दोन हजारांची कमाई केली होती तर 'ट्रोजन वॉर'ची एकुण कमाई ही फक्त 20 हजार होती.

Divya Marathi Jul 29, 2018, 00:16 IST
एन्टरटेन्मेंट डेस्कः हॉलिवूड सिनेमांचा उल्लेख होताच त्यांच्या कोट्यवधींच्या कमाईविषयी चर्चा होत असते. पण हॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत काही सिनेमे असेसुद्धा आहेत, त्यांनी कोटी, लाखांच्या घरात नव्हे तर फक्त हजारांच्या घरात कमाई केली. या सिनेमांच्या कमाईचा आकडा ऐकून तुम्ही अचंबित व्हाल. उदाहरणार्थ 'जायजिक्स रोड' या सिनेमाने ओव्हरऑल फक्त दोन हजारांची कमाई केली होती तर 'ट्रोजन वॉर'ची एकुण कमाई ही फक्त 20 हजार रुपये होती.  या पॅकेजमधून जाणून घ्या हॉलिवूडच्या अशाच 14 सर्वात कमी कमाई करणा-या सिनेमांविषयी...  


Loading...

Recommended


Loading...