Loading...

सकाळी 5.30 वाजेपासून ते रात्रीपर्यंत, जाणून घ्या कसे आहे अमिताभ यांचे Daily Routine

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज 73 वर्षांचे झाले आहेत. बिग बी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला काही रंजक गोष्टी सांगत आहे.

Divya Marathi Oct 11, 2015, 16:25 IST
(फाइल फोटो: अमिताभ बच्चन कॅज्युअल लूक आणि कार चालवताना)   मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आज 73 वर्षांचे झाले आहेत. बिग बी यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला काही रंजक गोष्टी सांगत आहे. जसे, त्यांचे दैनंदिन जीवन, त्यांचे पसंत-ना पसंत.    5:30 वाजता उठतात बिग बी 
सकाळी लवकर उठण्याच्या बाबतीत अमिताभ शिस्तबध्द आहेत. सूत्रांच्या सांगण्यानुसार, ते रोज साडे पाच वाचता उठवतात. संपूर्ण दिवस काम रात्री उशीरा झोपले तरी ते सकाळी 6 वाजेच्या आत उठतात.    2 तास नियमित रुपात करता व्यायाम
6 वाजता उठल्यानंतर 7 वाजेपर्यंत फ्रेश होऊन जिमला जातात. ट्रेनर त्यांच्या फिटनेसची खास काळजी घेते. योगा आणि सायकलिंग यांच्या ट्रेनिंगचा महत्वाचा भाग आहे. वर्कआऊटनंतर बिग बी 9:30 वाजता काम करण्यास सुरुवात करतात.    केवळ शुध्द शाकाहारी जेवण जेवतात- 
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'अमिताभ साधे आयुष्य जगण्याला प्रधान्य देतात. मद्यपान आणि धूम्रपान यापासून दूर राहतात. जेवणात केवळ शाकाहारी जेवतात.'   ड्राइव्हिंगचे शौकीन- 
बिग बी यांना कार चालवण्याचा शौक आहे. ते रात्री ड्राइव्हला जातात. 73व्या वर्षीसुध्दा मुंबईसारख्या ट्राफिकने भरलेल्या शहरात ते कार ड्राइव्ह करतात.    पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या किती फोन वापरतात बिग बी? ...   

Loading...

Recommended


Loading...