Loading...

Did U Know : 'ज्युली' नव्हे 'रानी मेरा नाम' होता श्रीदेवीचा पहिला बॉलिवूड चित्रपट, बघा व्हिडिओ

चार दशकांहून अधिकचा काळ श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले.

Divya Marathi Aug 13, 2018, 13:59 IST

बॉलिवूड डेस्क: आज (13 ऑगस्ट) श्रीदेवी यांची 55वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. चार दशकांहून अधिकचा काळ श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले. त्यांना इंडस्ट्रीची पहिली लेडी सुपरस्टार असेही म्हटले जाते. श्रीदेवी यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट ज्युली असल्याचे म्हटले जाते. पण श्रीदेवी यांनी ज्युली चित्रपटाद्वारे नव्हे तर 1972 साली आलेल्या रानी मेरा नाम या चित्रपटाद्वारेच बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्या बालकलाकाराच्या रुपात झळकल्या होत्या. 'रानी मेरा नाम' या चित्रपटातील एक व्हिडिओ क्लिपिंग आम्ही तुम्हाला दाखवत आहोत.  


Loading...

Recommended


Loading...